FREE WELCOME COURSE
Published
या कोर्सेस च्या कंटेंट चा मोफत लाभ घेता येणार आहे. तरी आपल्या विद्यालयातील सर्वांनी नाव नोंदणी करावी. तुम्हाला WhatsApp द्वारे एप्लिकेशन लिंक आणि लॉगीन आय डी पासवर्ड पाठवण्यात येईल किंव| आपल्या सेंटर मध्ये प्रत्यक्षात शिकवण्यात येईल.
कोर्सची वैशिष्ठे: १. तज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम २. उच्च शिक्षण शाखा आणि करिअर घडविण्यासाठी लागणाऱ्या स्किल्स ची ओळख ३. अंगभूत क्षमता व कल ओळखण्यास मदत
करिअर च्या योग्य निर्णयासाठी, स्वतःसाठी उपयोगी कोर्स ओळखण्यासाठी नक्कीच हा फ्री कोर्स विद्यार्थ्यांना करून पाहण्यास सांगा.
धन्यवाद...!
FREE WELCOME COURSE
Starts: July 1, 2022, 00:00
Ends: December 31, 2022, 23:59